जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव
यांच्या आस्थापनेवर खालील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ⬇️
📝 पदे :
1️⃣ लिपीक (वर्ग – ३)
2️⃣ शिपाई (वर्ग – ४)
✅ पात्रता, अटी व शर्ती :
संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
🌐 वेबसाईट : www.gssociety.com
📅 जाहिरात प्रसिद्धी :
🗓️ सोमवार, 08/12/2025
⏰ सकाळी 10.00 वाजेपासून
🖥️ अर्ज पद्धत : फक्त ऑनलाईन
⏳ अर्ज करण्याची अंतिम तारीख :
🗓️ रविवार, 14/12/2025
⏰ संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत
📍 ठिकाण : जळगाव
🙏 इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
0 Comments