🏛 Bombay High Court Recruitment
👉 नवीन जाहिरात जाहीर
🔹 भरती पदे :
▪️ लिपिक (Clerk)
▪️ स्टेनोग्राफर (Higher / Lower Grade)
▪️ चालक (Driver)
▪️ शिपाई / चपरासी (Peon)
🔹 एकूण पदसंख्या : सुमारे 2381
🗓 अर्ज सुरू : 15 डिसेंबर 2025
🗓 अर्जाची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026
🖥 अर्ज पद्धत : ऑनलाइन
🌐 अधिकृत वेबसाईट :
📌 संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की वाचा.
📲 ही माहिती इतर इच्छुक उमेदवारांना शेअर करा
0 Comments