पद : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
एकूण जागा : 60
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग + GATE 2025
वयोमर्यादा : 30 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
पगार: ₹56,100 ते ₹1,77,500
फी : नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 09 जून 2025 (सायं. 06:00)
🔗 जाहिरात पहा | ऑनलाईन अर्ज करा
0 Comments