📅 ऑनलाईन अर्ज कालावधी:
🗓 15 मे 2025 ते 14 जून 2025 पर्यंत!
✅ हे काम त्वरित करून घ्या! 👇👇👇
1️⃣ ✍ ऑनलाईन फॉर्म भरावा. Online अर्ज
2️⃣ 📝 फॉर्म भरल्यानंतर प्रवेश फॉर्म निश्चित करण्यासाठी पुढील गोष्टी तयार ठेवा :
📌 आवश्यक मुळ दस्तऐवज/कागदपत्रे.
📌 दस्तऐवजांच्या छायांकीत प्रती (Photocopy).
📌 तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out).
3️⃣ 🏫 हे सर्व नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करा.
📌 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download यामध्ये तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध आहे.
🚨 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क 🚨
मनिष ऑनलाईन सर्व्हिसेस
🪀 मो.7776048929
➡ एकता चौक, पाल, ता.रावेर जिल्हा. जळगाव
🏦 _जगदंब इंटरप्राइजेस् _ 🏦
➡ नविन तहसील कार्यालय जवळ रावेर ता.रावेर जिल्हा. जळगाव
☎️ :- 7774935269 📲 :- 9689865622
0 Comments