Laptops

UPSC 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर! – एकूण 27 परीक्षा, तारीखा बघा


जर तुम्ही UPSC चा अभ्यास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने 2026 मध्ये होणाऱ्या 27 स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.


महत्त्वाच्या UPSC 2026 तारखा:

परीक्षाअधिसूचना तारीखपरीक्षा तारीख
UPSC CSE Prelims14 जानेवारी 2026    24 मे 2026
UPSC CSE Mains    21 ऑगस्ट 2026
NDA-I / CDS-I10 डिसेंबर 2025    12 एप्रिल 2026
RT परीक्षा    10 जानेवारी 2026
जिओ सायंटिस्ट परीक्षा    8 फेब्रुवारी 2026
इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रिलिम्स    8 फेब्रुवारी 2026
CBI (DSP) LDCE    28 फेब्रुवारी 2026
CISF AC (Exe) LDCE    8 मार्च 2026

📝 अर्ज प्रक्रिया सुरू: 3 फेब्रुवारी 2026 पासून
🔗 अधिकृत वेबसाइट पाहा
📄 संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments