ad

१० वीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

कुठे पाहता येईल निकाल?





विद्यार्थ्यांना उपरोक्त संकेतस्थळांवर विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही (प्रिंट आऊट) घेता येईल.

अपडेट रहा, पुढे चला!

Post a Comment

0 Comments