ad

आज 12वी चा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, ने फेब्रुवारी ते मार्च २०२५ या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. 
आज त्याचा निकाल आज दि.५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

 https://mahresult.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.
किंवा
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

Post a Comment

0 Comments